Friday 29 December 2023

Vastu Shastra Workshop - Crash Course | Work From Home Opportunity

नमस्कार,

आता फक्त दोनच दिवस राहिलेत

दि.१२, १३ व १४ जानेवारी रोजी दादर येथे संपन्न होणाऱ्या Remidial Vastu Expert Seminar मध्ये सवलतीत फी भरण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक आहेत. १ जानेवारीपासून ₹११, ०००/- इतकी फी भरावी लागेल. त्यामुळे ज्यांना या कार्यशाळेत भाग घ्यायचा आहे, त्यांनी अधिक विचार न करता सवलतीची फी ₹१०,०००/- भरून आपला प्रवेश निश्चित करावा. या निमित्ताने मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, या कार्यशाळेसाठी भरलेली तुमची फी पहिल्या महिन्यातच वसूल होणार आहे. ही कार्यशाळा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मान. उमरीकर सरांच्या प्रोजेक्टमध्ये घरबसल्या (Online) काम मिळणार आहे. मग वाट कसली पाहता? घ्या मोबाईल आणि माझ्या या नंबरवर ₹१०,०००/- जीपे करा.

काही प्रश्न किंवा शंका असल्यास खालील नंबर नंबरवर कॉल करावा. 

7303479440


No comments:

Post a Comment